नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…