भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू काश्मीर मधील पूंछ येथे पाक सैन्याचा प्रतिकार करताना वीरमरण आले. शहिद जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.