Baramati Loaksabha planning meeting was held for detailed information and instructions.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष Ajit Pawar दादा, तसेच प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare साहेबांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष Deepak Mankar भाऊ यांनी बारामती, पुणे व शिरुर लोकसभा निवडणूक संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक गुप्ते मंगल कार्यालय पुणे येथे घेतली. पुणे आणि बारामती व शिरुर लोकसभा मतदार संघातील 'महायुती'च्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी सविस्तर माहिती व सुचना या नियोजन बैठक करण्यात आल्या. या बैठकीतील पदाधिकाऱ्यांना श्री. दत्ताभाऊ धनकवडे, श्री. आप्पा रेणुसे, श्री. सुभाषदादा जगताप, श्री. सदानंदभाऊ शेट्टी, सौ. राजलक्ष्मीताई भोसले, श्री. बाबुरावअप्पा चांदेरे, श्री. बाबाजी धुमाळ, श्री. विनोदभैय्या ओरसे, श्री