राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब यांनी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पुण्यातील रॅायल बोट क्लब येथे आयोजित करण्यात आली. मा. रामराजे निंबाळकर साहेब , मा. दिलीपजी वळसे पाटील साहेब, मा. हसनजी मुश्रीफ साहेब, मा. नरहरी झिरवळ साहेब, मा. धनजंयजी मुंडे साहेब, मा. बाबा सिद्दीकीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. माननीय अजितदादांनी सर्व आमदार व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. विशेषतः ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमदेवार असेल तेथील परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुतीच्या सर्व उमेदवार निवडणूक सर्वांनी आपल्या लोकसभेत काम करण्याच्या सुचना सर्वजणांना करण्यात आल्