All party Meeting Shivaji Nagar Vidhansabha

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची महायुतीच्या सर्व पक्षाची बैठक स्वा. सावरकर स्मारक हॅाल येथे मा. चंद्रकातदादा पाटील यांच्या उपस्थित महत्त्वाची बैठक पार पडली. छञपती शिवाजीनगर विधानसभेच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. तसेच संदीपदादा खर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला श्री.संजयदादा मासिलकर, श्री. दिपकभाऊ मानकर, श्री. धीरजभाऊ घाटे, आमदार शिध्दार्थजी शिरोळे, श्री. प्रदिपदादा देशमुख, श्री. श्रीनाथदादा भिमाले, श्री. राजेशदादा पांडे, श्री. संदीपदादा खर्डेकर, श्री. अजयदादा भोसले, सौ. सुनिताताई वाडेकर, श्री. मंदारभाऊ जोशी, श्री. संजयजी सोनवणे, श्री. प्रकाशजी बागेराव, श्री. संजयजी आल्हाट, श्री. दत्ताभाऊ सागरे आदी महायुतीचे प्रमुख पदाधिक