PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH

PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH
Sunday, April 5, 1964
dprithvi100@gmail.com
02347 - 241231, 241331
Baramati
Pruthviraj Deshmukh is BJP Leader from Palus-Kadegaon-Kadepur, Sangli, Maharashtra.

विद्यमान पदे

  • जिल्हाध्यक्ष -भारतीय जनता पार्टी, सांगली जिल्हा.
  • संस्थापक अध्यक्ष -डोंगराई विकास (शिक्षण) संस्था, कडेपूर
  • संस्थापक अध्यक्ष -सरस्वती एज्यु.सोसायटी, नवी मुंबई (खारघर)
  • अध्यक्ष -महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी सन 2013 पासून कार्यरत

भूषविलेली पदे

  •  सदस्य -महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ, 288 भिलवडी-वांगी (सन 1996 ते 1999)
  •  अध्यक्ष -महाराष्ट्र राज्य स्पिनिंग मिल फेडरेशन, मुंबई

सन्माननीय पदे

  • सदस्य -राष्ट्रीय सहकारी विकास निगन, नवी दिल्ली
  • संचालक -महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई

संस्थात्मक कार्य

  • संस्थापक -डोंगराई शेत. विण. सह. सूतगिरणी मर्या. कडेपूर
  • संस्थापक -महालक्ष्मी मागास. सह. सूतगिरणी मर्या. कडेपूर
  • संस्थापक -संपतराव देशमुख सह. दूध संघ मर्या. कडेपूर
  • संस्थापक -चेअरमन, केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. रायगांव मर्या कडेपूर
  • संस्थापक -संपतराव देशमुख फळभाज्या प्रक्रिया संघ व शितगृह मर्या. कडेपूर

शैक्षणिक कार्य

सामाजिक कार्य

  • संटेंभू योजना सन 1996 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले नंतर आजअखेरपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकर्यांना वरदान ठरणार्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा पाठपुरावा सातत्याने केला. 2 मार्च 2012 ला कडेगांव तालुक्यातील हिंगणगांव बु.॥ येथे टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी आणण्यात यश मिळाले. कडेगांव तालुक्यातील सुमारे हेक्टर जमिन पाण्याखाली आली.
  • केन अॅग्रो साखर कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न. शेतकर्यांचे प्रशिक्षण, खते, बियाणे व पाणी यासाठी सतत मदत केली त्यामुळे परिसरात ऊस उत्पादन वाढ व साखरेची रिकव्हरी वाढ.
  • रायगांव, शाळगांव परिसरातील शेतकर्यांच्यासाठी 2000 एकर जमिनीला ठिबकद्वारे ऊस लागवड करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प प्रस्तावित करुन कामाला सुरुवात. नजिकच्या काही महिन्यात प्रकल्प कार्यान्वित होईल.
  • डोंगराई सह. सुतगिरणीचे सुमारे रु.60 कोटी खर्चाचे विस्तारीकरण काम अंतिम टप्प्यात.
  • औद्योगिक प्रगतीला चालना दिल्यामुळे परिसरातील 6000 पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनाच्या हाताला काम दिले आहे.

Please Add Description

  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH मा.संग्रामसिंह देशमुख (भाऊ) यांना वाढदिवसाच्या हार
  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH टेंबू योजनेचे शिल्पकार कै. आ. संपतरावजी देशमुख
  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता - पृथिवीराज (बाबा
  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH मा.पृथ्वीराजबाबा देशमुख यांना जन्मदिनाच्या हार्दिक
  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH संपतराव देशमुख सहकारी पाणी पुरवठा संस्था लि. रायगा

  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH एकात्मिक स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प.
  • PRUTHVIRAJ SAYAJIRAO DESHMUKH एकात्मिक स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प अंतर्गत उसाच

Sr. No. Contact Number Tahsil