Laxman Sopan Hake

Laxman Sopan Hake
Saturday, January 14, 1978
laxmanhake@yahoo.in
07262806153
Sangola
महाराष्ट्र राज्याच्या “महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग ” या संविधानात्मक कमिशन वरती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना प्रवक्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे

1. In 2019 He lost Product seat from Sangola[ IND ].

LAXMAN HAKE, Ph: [7262806153]
FLAT NO 18 , Gokul Nagar Nirman Classic pune
Pune 411046 India

दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांच्या समपर्कात आल्यानंतर चांगले वक्तृत्व आणि सामाजिक भान असलेला हा मुलगा परिवर्तनाच्या लढाईत नेतृत्व करू शकतो असे भाष्य केले, त्यानंतर महादेव जानकर यांच्या रा स प या राजकीय पक्षात प्रवेश केला. अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी संघटन वाढावे यासाठी रात्रंदिवस काम उभे केले. स्थानिक प्रश्न , भटक्या विमुक्त जाती जमाती चे प्रश्न, ओबीसींचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, यावरती शेकडो आंदोलने उभी केली. 

टेंभू म्हैसाळ योजना कार्यान्वित होण्यासाठी वेळोवेळी रस्ता रोको, सांगोला तहसीलवर मोर्चा काढला. धनगर समाजाचे एसटी आरक्षणासाठी बारामती येथे लाखोंच्या संख्येने मेळावा घेतला. त्यानंतर शारदा प्रांगणामध्ये नऊ दिवस प्राणांतिक उपोषण आणि त्यानंतर अनेक राजकीय केसेस अंगावरती घेऊन सामाजिक-राजकीय जीवनामध्ये आपली लढाई चालू ठेवली. ओबीसी पंचायत राज आरक्षण आणि जातिनिहाय जनगणना या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभे केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजाच्या वेशामध्ये लक्षवेधी आंदोलन केले.वेगवेगळ्या टीव्ही चॅनल वरती अनेक चर्चा मध्ये भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या अनेक प्रश्नांवरती नेहमी अग्रेसर भूमिका मांडली.

1.पुण्यामधील साखर आयुक्तांना वेळोवेळी भेटून महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती अनेक निवेदने दिली.

2.टनामागे  ऊस तोडणीचा दर,त्यांच्या मुलांना शिक्षण आरोग्य, विमा योजना, महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या प्रश्नावर वेळोवेळी पाठलाग केला.

3. पुणे येथे एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसंदर्भात नवी पेठ पुणे येथे विक्रमी आंदोलन उभे करून शासनाला वेळोवेळी निर्णय घेण्यास भाग पाडले.

4. प्राध्यापक भरती मध्ये बिंदू नियमावलीनुसार संस्था एकक मानून जागा भरल्या जाव्यात म्हणून विधिमंडळाला कायदा करायला लावणे, राज्यपाल महोदयाकडून कडून तो मंजूर करून घेणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासंदर्भात वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली. ओबीसी पंचायत राज मधील आरक्षण हे घटनात्मक असून ते त्यांना मिळालेच पाहिजे यासाठी हजार पेक्षा जास्त प्रबोधनात्मक सभा घेतल्या, जातिनिहाय जनगणना परिषदा घेतल्या, सांगली, बीड , औरंगाबाद , जालना, नांदेड, गंगाखेड, बारामती,मुंबई, रत्नागिरी,रायगड, लोणावळा, पुणे, नाशिक, धुळे, निलंगा, इत्यादी शहरांमध्ये परिषदा भरवल्या.

5.  ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी प्रश्नावर ती महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वेळोवेळी मिळावे व परिषदा घेतल्या तसेच मोर्चा मध्ये सक्रिय सहभाग

6.  24 मे ते 27 जुलै 2022 दरम्यान महाराष्ट्रभरात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रात 71 सभा घेतल्या.

7. 2004 ते 2019 पर्यंत राष्ट्रीय समाज पक्षामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते पद, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून कार्य केले.

8. 2009 माढा लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ प्लॅनिंग आणि सभांचे आयोजन केले. शेकडो घोंगडी बैठका घेतल्या प्रत्येक गावात नेटवर तयार केले रासपच्या शाखा स्थापन केल्या. प्रचारप्रमुख म्हणून कार्य केले.

9.  2014 बारामती लोकसभा मतदार संघात रासपचे उमेदवार महादेव जानकर यांचे प्रचार प्रमुख म्हणून कार्य केले.

  • Laxman Sopan Hake अकलूज शिवसेनाशहर प्रमुख अनिल बनपट्टे यांना वाढदिवस
  • Laxman Sopan Hake CONGRATULATIONS SAKSHI FOR WINNING MEDAL IN RIO OL

प्रा लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे रहिवासी, त्यांचं प्राथमिक शिक्षण जत जिल्हा सांगली आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथे झाले. पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले . स्पर्धा परीक्षा देऊन मोठा अधिकारी व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी काही दिवस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला . पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सहा वर्षे अध्यापनाचे काम केले.

Laxman Hake's Election History

Sr.No.

Year

Party

Constituency

Election

Result

Description

1

2019

IND

Sangola

Product

Lose

-

  • Laxman Sopan Hake अकलूज शिवसेनाशहर प्रमुख अनिल बनपट्टे यांना वाढदिवस
  • Laxman Sopan Hake CONGRATULATIONS SAKSHI FOR WINNING MEDAL IN RIO OL
Sr. No. Contact Number Tahsil
1 Laxman Sopan Hake 07262806153 Sangola
2 sagar r waghmare 9766928253 Barshi
3 Kishor Shivdas VIBHUTE 9595953706 Ahmedpur
4 Dnyaneshwar Eknath Gitte 78230 39904 Parali
5 Pradip Newasrao Saruk 07620193431 Beed
6 Dnyaneshwar Sakharamji Gondhalkar 9028592270 Parbhani
7 Somnath Ramchandra Jamdade 9421070457 Madha
8 Sudhanshu Vijay Gurav 7773950079 Tasgaon
9 Rajvardhan Bharat Zambare 08432147189 Nashik Central
10 Santosh Vitthalrao Kagne 9579568043 Loha
11 Sandip Khushal Haral 8390969697 Hingoli
12 Yandri Jalindar Kolekar 7709250746 Sangola
13 Sandeep Shamrao Pingale 8855948476 Palus-Kadegaon
14 Navnath Kundlik Devkate 9011111824 Parali
15 Shridhar Popat Jamdade 9960290505 Wai
16 SURAJ DATTATRAYA SHINDE 8999789867 Satara
17 Ramdas Uttam Binnar 9022964779 Nandgaon
18 Ankush Dilip Jadhav 9022429719 Bhokar
19 KIRAN TARACHAND PAWAR +918329949152 Ghansawangi
20 Ganesh 9987329693 Palve +919987329693 Panvel
21 sagar ramles palve 9898989898 Sakri
22 Praful Gajanan Kayande 9834723736 Bhokardan
23 Santosh Trimbakrao Anerao 9850341604 Beed
24 Arvind Bhausaheb Dighule 9960924386 Sambhaji Nagar
25 Shiddeshwar Keshav Giri 9922159675 Pathri
26 Nagesh Gulab kathole 8308684810 Jintur
27 Bhagwat Shrirang Soat 9370060971 Latur Rural
28 Birudev Ramchandra khandekar 09665706450 Sangola
29 Harshad Kailasrao Naik 7447757572 Umarkhed
30 Misal Pravin Pravin 9146423959 Kaij
31 Babasaheb Tayappa chavan +918408820515 Nilanga
32 Ashok Namdeo Sanap 7350892626 Parali
33 Balaji Masuram Kardkar 9822994576 Ashti
34 Ashok Rajaram Bade +91 96377-96466 Parner
35 GAJANAN DATTATRAY KANKAL +1919823044171 Jintur
36 Murlidhar Vinayak Shinde 09860806377 Parali
37 RAHUL VISHNU GARJE 7397831144 Parali
38 Janardhan Dattatray Talape 9529410825 Paithan
39 Nitin Gorakh Atkar 9307664408 Madha
40 Santosh 7378651616 Garje 8928275720 Ashti
41 Umakant Gulabrao Bhondve 7248917928 Beed
42 Omkar K Patil 7040045566 Baramati
43 Sachin Shivaji Tidke 9970667115 Dharur
44 KRISHNA Madhukar GAIKWAD 7420880737 Kutumba
45 Navanath Bharat Gavade 08668622467 Sangola
46 Raghvendra GawdeRaghvendrakhabanna Gavde +917058224962 Umarga
47 Shantaram Murlidhar Darade +917387067077 Shrigonda
48 Rameshwar Padminbai Gawali 9420023186 Dharur
49 Sandeep Sitaram Chougule 92727 17107 Shirol
50 Kalyan Ashokrao Palve 9209939393 Sindkhed Raja
51 Nandkishor Vinayak Garje 9579576366 Ahmednagar North
52 Vilas Rameshvar Shinde 8999692233 Barshi
53 Govardhan Gopinath Anarase 9970030850 Karjat
54 Laxman ???? Pujari 9881874458 hatkanangale
55 Mahesh Keshav Shinde +1918999060041 Malshiras
56 Khandu Dena Mane 8208881937 Malshiras
57 Shantinath Vikram Pawale 9403903264 Ashti
58 Sachin Maroti Pandhare 88888951600 Badnapur
59 Dr.Shriram Ajinath Garje 9763019555 Ashti
60 ASHOK Rambhau PANDHARE +919145741685 Dharur
61 Dayanand Avdhut Panchal 7387113429 Loha
62 Prashant Sudam Gitte 9552412222 Parali
63 Dilip Madhukar Chaudhary 09422976633 Bhusawal
64 Balkrushna Jagannath Vidhate 7972558831 Phulambri
65 shubham shivaji galande 9404499800 Man
66 Kranti Chandrakant Hadkar 9892868863 Thane