Basic Information :
Mahadeo Jankar
Mahadeo Jagannath Jankar
Tuesday, April 16, 1968
sachinhalnor.9@gmail.com
9022333399
Man
Mahadeo Jankar is a senior cabinate minister in government of maharashtra as Minister for Cattle and Dairy Development.
Founder and national president of Rashtriya Samaj Paksha.Jankar completed his Engineering degree from Walchand College of Engineering. Satara, Baramati.
महादेव जानकर पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासच्या कॅबिनेट मंत्रि, महाराष्ट्र.
महादेव जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. जानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा अशा राज्यात अनेक निवडणुका लढवतो. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रासपाचे ३८ उमेदवार रिंगणात होते. त्यांना एकूण १४४,७५३ मते मिळाली जी एकूण मतांच्या ०.३५% होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून १२ उमेदवार उभे केले. रासपाला एकूण १४६,५७१ (०.०४%) मते मिळाली. २००९ साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने महाराष्ट्रात २९, आसाममध्ये २, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी १ याप्रमाणे उमेदवार उभे केले. त्यांना महाराष्ट्रात एकूण १९०,७४३ आणि देशभरातून २०१,०६५ मते मिळाली.पक्षाध्यक्ष [[महादेव जानकर स्वतः माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये शरद पवार(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि सुभाष देशमुख (भारतीय जनता पार्टी) यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना एकूण मतांच्या १०.७६ % मते प्राप्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. जानकर यांना एकूण ४५१,८४३ मते प्राप्त झाली. सुळे यांना ४८.८८ % मते प्राप्त झाली तर जानकर यांना ४२.३५ % मते मिळाली
महादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते असून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे. महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. जानकर यांचा जन्म पळसावडे, ता. माण, जी. सातारा येथे एका गरीब धनगर कुटुंबात झाला
| Sr. No. | Contact Number | Tahsil |
|---|


