Sidheshwar Bhikaji More

Sidheshwar Bhikaji More
Monday, December 24, 1984
siddhu24more@gmail.com
8605818283
Baramati
कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या उपजत गुणांद्वारे सामाजीक कार्य करून राजकीय ठसा उमठविण्यासाठी मी नेहमी सकारत्मक विचार करून कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन सर्वांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करीत आलो आहे. तसेच मी राष्ट्रसेवा समूह या NGO बरोबर कार्यरत आहे. कला, संस्कृती, सामाजिक, महिलांविषयक तसेच समाजातील वंचित घटकांविषयी मी नेहमी उल्लेखनीय कार्य करीत आलो आहे. राजकारणासाठी राजकारण नव्हे तर राजकारणाचे चारित्र्य बदलण्यासाठी राजकारण यासाठी मी झगडणारा आहे ...! . His constituency is located in Solapur district.

कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या उपजत गुणांद्वारे सामाजीक कार्य करून राजकीय ठसा उमठविण्यासाठी मी नेहमी सकारत्मक विचार करून कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन  सर्वांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करीत आलो आहे. तसेच मी राष्ट्रसेवा समूह या NGO बरोबर कार्यरत आहे. कला, संस्कृती, सामाजिक, महिलांविषयक तसेच समाजातील वंचित घटकांविषयी मी नेहमी उल्लेखनीय कार्य करीत आलो आहे. राजकारणासाठी राजकारण नव्हे तर राजकारणाचे चारित्र्य बदलण्यासाठी राजकारण यासाठी मी झगडणारा आहे  ...!

   आज सामान्य माणूस राजकारणाला घाण म्हणून हिणवत आहे, पण हि घाण साफ करायची कुणाचीही तयारी नाही. त्यामुळेच या सर्व परिस्थितीचा, लोकांच्या मनातील राजकारणा विषयी असणाऱ्या रागाचा एकूणच सर्व समस्यांचा व त्यावरील उपायांचा अभ्यास करून मी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. कुणाचीही मते खाण्याचा किंवा आपले नाव व्हावे असला कोणताही हेतू न ठेवता समाजकारण  या एक उदात्त विचारातून  मी राजकारणात सक्रिय झाले आहेत. राजकारण करायचे तर शिव - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचे करायचे. राजकारण करायचे तर विकासाचे करायचे. उमेदवारी साठी लाचारी पत्करण्यापेक्षा लोकांच्या आशिर्वादावर पुढे जायचे असा माझा मानस आहे.

उमेदवार म्हणून जमेच्या बाजू :-

१. स्वच्छ प्रतिमा 

२. उच्च शिक्षण

३. नैतिक व सामाजिक बांधिलकी 

४.  शिक्षित तसेच सामान्य लोकांपर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न सोडविण्याची धडपड

५. वडील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळात निवृत्त शिक्षक असल्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळातील खूप                        

     मोठ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पाठिंबा तसेच मोठ्या प्रमाणावरील जनसंपर्क.                                                                                                                                                                                 

६. शहर व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाणीव ते प्रश्न सोडविणाची उपाययोजना

७. नातेवाईक व शहर व ग्रामीण भागात समाजाचा मोठा मतदार वर्ग.

८. स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या माध्यमातून अधिकारी वर्गाशी व विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क.

         आपला विश्वासू 

      सिद्धेश्वर भिकाजी मोरे                                                                                                                                                                                                                                                                                                                               संचालक नेस अकॅडमी,पुणे