[ MLA ]  

Ashok Ravsaheb Pawar Verfied

Ashok Ravsaheb Pawar
-- -- ----
adv_ashokpawar@rediffmail.com
9890007979
Shirur
अशोक रावसाहेब पवार हे शिरूर मतदारसंघातून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीतर्फे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत
Ashok Pawar is current MLA from Shirur [Shirur]. He belongs to Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) [ NCP(SHARAD PAWAR) ].

1. In 2019 He was elected as MLA from Shirur[ NCP ].
2. In 2009 He was elected as MLA from Shirur[ NCP ].

शिरूर-हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक रावसाहेब पवार म्हणजे अत्यंत अभ्यासू, कार्यकुशल, सक्षम आणि नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व. वडिलांचा समाजकारणाचा लाभलेला सक्षम वारसा पुढे चालवताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने कार्य करणारे आमदार अशोक पवार हे २००९ ते २०१४ पर्यंत शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार होते, तसेच २०१९च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सुमारे ४१,००० मताधिक्याने विजयी होऊन ते शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते स्वतः एक वकील असून त्यांचा कायदे, समाजकारण, राजकारण याचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन असून लोकहितासाठी नाविन्यपूर्ण कार्य करण्यावर त्यांचा भर आहे.

राजकीय प्रवास :

रावसाहेब पवार यांनी नेहमीच राजकारणापेक्षा माणसांना मोठे करण्यावर कायम भर दिला. जातीधर्माच्या चौकटी समाजातील जनमानसावर आपली पकड घट्ट करून होत्या अश्या काळात प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी परिसरामध्ये बहुजन समाजातील बांधवांसाठी आणि वैचारिक प्रवाह बदलण्यासाठी मोठे कार्य उभे केले. जोपर्यंत सर्व समाजातील लोक राजकारणात सक्रीय होणार नाहीत तोपर्यंत समानतेचे तत्व पूर्णत: रुजण्यासाठी अधिक वेळ लागेल अशी त्यांची भूमिका होती. सर्व जातीधर्माच्या बांधवांसाठी त्यांनी व्यक्तिश: उपक्रम हाती घेतले. त्यांच्या दूरदर्शीपणाच्या अनेक घटना आणि प्रसंग शिरूर परिसरामध्ये आजही चर्चिले जातात. एक बहुजन समाजाचा मुलगा बापूसाहेब थिटे यांना पंचायत समितीत संधी त्यांनी मिळवून दिली. त्याकाळात धनगर समाजातील नुकतंच पुढे आलेल्या सरपंच पोपटराव गवडे यांना पुढे आणण्यासाठी सायकल वरून त्यांच्या गावाला गेले व या मुलाला मला द्या म्हणून मागणी केली. त्याला पंचायत समितीत मी तिकीट मिळवून देईल असा विश्वास दिला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे पंचायत समिती सदस्य पद मिळवून दिलं. पोपटराव कोकरे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी रावसाहेब दादा इंदिरा गांधी पर्यंत गेले आणि तिकीट मिळवून दिलं व ते आमदार झाले. अशाप्रकारे त्यांनी अनेक माणसे राजकारणामध्ये उभी केली. त्यांनी केलेल्या या मुलभूत कार्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम दिसत आहेत. घोडधरणाचा राईट कॅनॉलसाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला व यामुळे चौदा गावे सुजलाम-सुफलाम झाली. या १४ गावांमधून आता सुमारे ०५ लाख मेट्रिक टन ऊस निर्माण होतो आहे. त्याचप्रमाणे चासकमान धरणाचाही फायदा शिरूर तालुक्याला मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न त्यांनी केला. शिरूर तालुका खरेदी विक्री संघ रावसाहेब दादांनी उभा केला. शिरूर तालुक्यात लोकांना राहण्यासाठी अडचण होती. त्यावर उपाय म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांकडून सरकारी जमिनी नाममात्र किमतीत मिळवली व ग्रामीण भागातील नागरिकांना शंभर रुपये एवढी नगण्य रक्कम भरून चार गुंठे जागा मिळवून दिली. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. अत्यंत जवळून जनसामान्यांसाठी आपल्या वडिलांची तळमळ आणि अविरत कार्य हेच अशोक पवार यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. वडिलांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी देखील मोलाचा हातभार लावला. अशा दूरदर्शी व्यक्तिमत्वाचा मुलगा म्हणून लोकांच्या अशोक पवार यांच्याकडून अशाच अपेक्षा होत्या. त्यातूनच लोक आग्रहास्तव राजकारणात ते पुढे सक्रीय झाले.

  • त्यांचे तीर्थरूप रावसाहेब (दादा) पवार यांचा सामाजिक कार्याचा वारसा लाभला आणि त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. अशोक पवार यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. अशोक पवार हे प्रथमतः पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. पुढे घोडगंगा सहकारी कारखान्यात निवडणुका झाल्यानंतर चेअरमन म्हणून पद प्राप्त झालं. अजितदादा पवार व शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे व लोकांच्या सहकार्यामुळे राजकारणात मोठे यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. घोडगंगा सहकारी साखर कारखाना सर्वांगाने मोठा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न वादातीत आहेत. सर्वसामान्य राजकारण्यांपेक्षा आगळंवेगळं आणि नाविन्यपूर्ण काम करण्याची त्यांची हातोटी या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर गाजली. सरकारी योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी शरद पवार साहेबांबरोबरीने मोठा संघर्ष त्यांनी पत्करला. इनोव्हेटिव्ह वर्क या संकल्पनेला साकारण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. टू चेंज सिस्टिम ॲंड टू इम्प्रूव्ह सिस्टीम हे त्यांच्या कार्याचे ब्रीद म्हणता येईल.

Ashok Pawar's Election History

Sr.No.

Year

Party

Constituency

Election

Result

Description

1

2019

NCP

Shirur

MLA

Won

Won

2

2009

NCP

Shirur

MLA

Won

30826

Sr. No. Contact Number Tahsil