Basic Information :
Sagar Awate
गेली अनेक वर्ष मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये काम करत आहे. विद्यार्थी चळवळ, चळवळीतून घडणारे नेतृत्व, मिळणारे विचार ते मी स्वतः अनुभवले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो आहे. पुणे शहरातील विविध सामाजिक संघटना व्यक्ती यांचा संपर्क आला व त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
आदरणीय डॉ. कुमार सप्तर्षी यांचे युवक क्रांती दल, जागरूक पुणेकर नागरिक समिती, डेक्कन कट्टा तथा विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या मार्गदर्शना मध्ये दिल्लीतील आरंभ, उडान आदि कार्यक्रमांच्या योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तथा या विचारांची विद्यार्थी नेतृत्व भविष्यात तयार होतील यासाठी मी प्रयत्नशील असेल.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी व पाठपुरावा.
- खा.वंदना ताई चव्हाण व धीरज भैय्या शर्मा यांच्या उपस्थितीत इलेक्शन केडर कॅम्प 2017, पुणे
- आदरणीय.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नकन्या दिवस साजरा
- स्वातंत्र्यदिनानिमित्त नवमहाराष्ट्र युवा अभियान आयोजित युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली
- वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अजित जलसंरक्षण जनजागृती अभियान
- दुर्घटनाग्रस्त माळीन ला विद्यार्थी मदत
- वाढत्या शेतकरी आत्महत्या विरोधात गुडलक चौक, पुणे येथे शेतकरी आत्महत्या की हत्या आंदोलन
- भीमा कोरेगाव मुळे झालेल्या जातीय तेढ विरोधात तिरंगा पेरी
- आरंभ 2018, दिल्ली
- उडान, दिल्ली
- कन्हैया कुमार मुलाखत, दिल्ली
- श्री.संजय आवटे यांची मुलाखत, डेक्कन कट्टा, पुणे
- युवक क्रांती दल आयोजित संजय काकडे विरोधी आंदोलनास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा
- राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने घेण्यात आलेल्या अनेक मेळाव्याच्या आयोजनात सक्रिय सहभाग
- आदरणीय डॉ.कुमार सप्तर्षी यांची मुलाखत बहुमुल्य मार्गदर्शन, गांधी भवन
- फी वाढ व शिक्षणाच्या आर्थिक बाजारीकरण विरोधी आंदोलन, शिक्षण विभाग पुणे
- सैनिकां विरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ परिचारक विरोधी उपोषण
- मोदी सरकारच्या निष्क्रिय कारभाराची निषेध होळी , फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे
- श्री.धीरज भैया शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व खाऊ वाटप
- हुंकार मोर्चा, विधान भवन, पुणे
- आदरणीय पवार साहेबांच्या अमृतमहोत्सवी कृतज्ञता वर्षा निमित्त खाऊवाटप व चष्मे वाटप, मुळशी, पुणे
- थाळीनाद आंदोलन, घोटावडे फाटा
- बारामती मतदारसंघ लोकसभा प्रचार, भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे
- बारामती बॉइज् होस्टेल आयोजित गणेशोत्सवामध्ये सक्रिय सहभाग
- स्माईल फाउंडेशन आयोजित पुणे कार्निवल
- आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फोटोग्राफी एक्जीबिशन,
- पुणे विद्यापीठ मधील रेफेक्टरी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने आकसापोटी गुन्हे दाखल केले होते त्यातील बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील होते त्याची दखल घेऊन पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास भाग पाडले.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुणे शहरात येऊन मी वरील कार्य आजतागायत करू शकलो यापुढे पक्षाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास पूर्ण विश्वासाने कार्यक्षमतेने ही जबाबदारी मी सार्थ ठरवेल हाच विश्वास..
आपला नम्र - सागर आवटे
9673409300 / 8806845707