Basic Information :
Harish Rawal
Harish Mahadeosingh Rawal
Sunday, December 8, 1968
harish1rawal@gmail.com
9422181810
Baramati
Advocate Harish Rawal is congress leader from Malkapur. He is highly educated and known for his helping nature to all people. Now he is working as Nagradhakshya of Malkapur, Dist -Buldhana
"आपली आवड ,हरीश रावळ" या नावाने प्रसिद्ध असणारे ॲडव्होकेट हरीश रावळ हे त्यांच्या समाजकार्यासाठी प्रसिद्ध आहेत. हरीश भाऊंना अतीशय उमदे व्यक्तिमत्व लाभलेला आहे . त्याबरोबरच समाजकारणाचा मोठा वारसा त्यांच्याकडे आहे .पाठीमागील दोन विधानसभा निवडणुका त्यांनी लढलेल्या आहेत .अत्यंत कमी फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला. नगराध्यक्षपदाच्या निवडीत मोदी लाट असतानासुद्धा ते मोठ्या फरकाने निवडून आले. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये ते लोकप्रिय आहेत. स्वखर्चाने लोक उपयोगी कामे ते करत असतात.
Please Add Description


