Jayant Sarjerao Patil

Jayant Sarjerao Patil
Saturday, October 24, 1970
jayantspatil@gmail.com
8805001500
Madha
1995 पहिल्यांदा सरपंच झाल्यापासून गेली 27 वर्ष ग्रामीण महाराष्ट्रासाठी कार्यरत. आजपर्यंत 6 वेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवली 20 वर्षे ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच व सदस्य म्हणून काम,एकदा पंचायत समिती लढवली. मिसेस प्रसिद्धी पाटील दोन वेळा पंचायत समितीच्या सदस्य झाल्या आणि माढा तालुका पंचायत समितीच्या उपसभापती म्हणूनही काम पाहिले आणि एकदा जिल्हा परिषद सुध्दा लढवली. जयंत पाटील यांचे प्राथमिक शिक्षण कुर्डू गावी व त्यानंतर माध्यमिक शिक्षण नूतन विद्यालय कुर्डुवाडी येथे झाले. 11,12 वी सायन्स कुर्डुवाडी नगरपालिका ज्युनिअर कॉलेज येथे झाले. जयंत पाटील हे सिव्हिल इंजिनिअर आहेत, त्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा KTSP मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज खोपोली येथून केला.

सर्वांच्या संघटना आहेत मग आपली सरपंचांची संघटना का नाही . या भावनेतून 2003 साली पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेची स्थापना केली.  2004 साली कुर्डूवाडी सारख्या छोट्या शहरात 14 हजार सरपंच उपसरपंचांच्या उपस्थितीत राज्यातले पहिले अधिवेशन घेतले.

त्याकाळी मोबाईल सोशल मीडिया नसताना प्रत्येक तालुका जिल्हा  फिरून एवढे सरपंच एकत्र करणे म्हणजे फार मोठे योगदान होते. तेव्हापासून 19 वर्षे  ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामपंचायत चालवणारे गावकारभारी यांच्यासाठी सातत्याने लढा दिला. त्याचे फलित म्हणून सरपंचांची सही चेकवर बंधनकारक करण्यात आली, सरपंच उपसरपंचांना मानधन मिळू लागले आणि प्रशासकीय प्रश्न सुटत आहेत.गावखेड्यांच्या प्रश्नांना वाचा फुटत आहे. सरपंच उपसरपंच सदस्यांना मानसन्मान मिळू लागला आहे.

 कोकणातला सरपंच विदर्भात तर मराठवाड्यातला खानदेश मध्ये आणि खानदेशातला सरपंच पश्चिम महाराष्ट्रात माहीत होऊ लागला. त्यानंतर 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने  शिर्डी येथे 54000 सरपंच उपसरपंचांच्या  उपस्थितीत भव्य अधिवेशन पार पडले.

सरपंचांसाठी हा एक मैलाचा दगड ठरला.

 शहर आणि खेड्यांच्या विकासातील फरक आम्हाला अस्वस्थ करतो. म्हणूनच ग्रामीण महाराष्ट्रासाठी राब राब राबणे आपण सरपंचांची जबाबदारी आहे.याची जाणीव ते सातत्याने आम्हा सर्वांना करून देतात.

 त्यांच्या अभ्यास वृत्तीमुळे शहर आणि खेड्यातील विकासाच्या नियमावलीतील फरक, निधीतील असमतोल समोर आला.

 खेड्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर डल्ला मारून शहरांचा विकास केला जातो,त्या बदल्यात शहरे गावखेड्यांना प्रदूषित हवा पाणी आणि कचराच देतात.

 म्हणजेच शहरांच्या पोषणासाठी गाव खेड्यांचे शोषण होत असते हे थांबले पाहिजे. गाव खेड्यातील नैसर्गिक साधन संपत्तीवर गावकऱ्यांचा अधिकार राहिला पाहिजे. ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत.सरपंच व सहकाऱ्यांचे अधिकार अजून वाढले पाहिजेत. या व इतर मागण्यांसाठी स्वतःचे जीवन समर्पित.

Please Add Description

  • Jayant Sarjerao Patil सरपंच आणि गावाचा विकास साधावा पाटील
  • Jayant Sarjerao Patil Kolhaapur: Sarpanch Melava
  • Jayant Sarjerao Patil Akhil Bhartiya Sarpanch Parishad Shirdi
  • Jayant Sarjerao Patil नोव्हेंबरला पुण्यामध्ये सरपंचाचे अधिवेशन
  • Jayant Sarjerao Patil Sarpanch Sansad 2017 Pune MIT