SANDEEP ARJUNRAO POL

SANDEEP ARJUNRAO POL
Monday, March 24, 1986
polsandeep2020@gmail.com
7709972348
hatkanangale
सध्या "महाराष्ट्रातील सामाजिक सुरक्षा धोरणे आणि आंबेडकरांचा सामाजिक न्याय" या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी चे सीनियर रिसर्च फेलो, २०२२ च्या तळंदगे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवार.

Please Add Description

Please Add Description

सध्या "महाराष्ट्रातील सामाजिक सुरक्षा धोरणे आणि आंबेडकरांचा सामाजिक न्याय" या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी चे सीनियर रिसर्च फेलो

पीएचडी संशोधनाकरिता राष्ट्रीय पातळीवरची शिष्यवृत्ती. 

इन्फोसिस आणि इतर आय टी कंपन्यांमध्ये ॲनालिस्ट या पदावर कामाचा 9 वर्षाचा अनुभव.

राज्यशास्त्र विषयात NET-JRF आणि SET परीक्षा उत्तीर्ण.

स्त्री अभ्यास (Women Studies) विषयात NET परीक्षा उत्तीर्ण.

पी.एच.डी पूर्वी स.प. महाविद्यालय पुणे येथे M. A करिता दोन वर्ष राज्यशास्त्र विषयाच्या अध्यापनाचा अनुभव.

यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच I.A.S परीक्षेचा व त्यातील मार्गदर्शनाचा अनुभव.

विविध राजकीय विषयांवर साम टीव्ही सारख्या चैनल वरती राजकीय विश्लेषक म्हणूण सहभाग.


२०२१ पासून मौजे तळंदगे, तालुका हातकणंगले इथून ग्रामीण समाजकारणाला सुरवात !

रस्ते, पाणी, आरोग्या बाबतीत पायाभूत सुविधांबद्दल विषय ऐरणीवर आणून त्याबद्दल स्थानिक नेत्यांना या करीत माहितीसाठी प्रवृत्त करण्याचे कार्य,

२०२२ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवार