Mahendra Kashinath Patil

Mahendra Kashinath Patil
Friday, December 10, 1993
yuvaswabhimanjalgaon@gmail.com
??????????
Bhusawal
महेंद्र भाऊ पाटील हे बहुजन टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असून आमदार रवी राणा व ख्नसदार नवनीतजि राणा याच्या युवा स्वाभिमान पार्टी चे ते जळगाव जिल्हा अध्यक्ष आहे .त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली आहे त्यात दीपनगर येथे बेरोजगारांना रोजगार मुख्य होते

  • 2017 मध्ये थ्री छत्रपती सेना या सामाजिक संघटना पासून सुरुवात ....
  • 2018 मध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्ष मध्ये जिल्हा उप अध्यक्ष 
  • 2018 मध्ये विविध जबाबदारी अनेक आंदोलने ...
  • 2019 मध्ये सर्व गोष्टी चा राजीनामा स्वताचा बहुजन टायगर ग्रुप स्थापन ..
  • २०१९ मध्ये आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या कामावर  वर विश्वास ठेऊन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा अध्यक्ष पद.विविध जबाबदारी अनेक आंदोलने ...दीपनगर बेरोजगार तरुण अपंग तरुण यांना न्याय रस्ते गटारी मंदिर स्व खर्चाने शालेय साहित्य असे अनेक उपक्रम 
  •  

Please Add Description
Sr. No. Contact Number Tahsil