Santosh - Tayde

Santosh - Tayde
Tuesday, May 9, 1978
vardhantayade@gmail.com
8328307237
Khamgaon
मी डॉ संतोष तायडे जिल्हाध्यक्ष शिवसेना प्रणित शिव उद्योग सहकार सेना बुलढाणा. या पदी कार्यरत असताना विविध कंपन्यानचा नोकर भरती मेळावे आयोजित करून शेकडो तरुणांना कायम स्वरूपी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. राज्यातील हजारो महिला पुरुष बचत गटांना मदत मार्गदर्शन आणि विविध बँके कडून वित्त पुरवठा करून दिला आहे. त्याच बरोबर बौद्ध समाजातील अधिकारी वर्गाचे संघटन करून समाजासाठी कायदेशीर मदत करत आहे. नुकताच मला लोकमत या प्रतिष्ठित वृत्तपत्र समूहाणे, लोकमत लोकनेता 2024 या पुरस्काराने अकोला येथे सन्मानित केले आहे. नाशिक येथे पुरोगामी पत्रकार संघाने मला आदर्श समाज सेवक म्हणून सन्मानित केले आहे. मी बुद्धिस्ट तत्वज्ञानाचा अभ्यासक असून अमेरिका येथे पी एच डी इन एज्युकेशन ही पदवी संपादन केली आहे. सम्राट अशोक रत्न या पुरस्काराणे अकोला येथे सन्मानित करण्यात आले आहे.

Please Add Description

Please Add Description

Please Add Description