Basic Information :
Dr Sarojinitai Raut
Dr Sarojinitai Santosh Raut
Friday, February 5, 1988
sarojaniraut88@gmail.com
9860507483
Osmanabad
सामाजिक, शिक्षण,सहकार व राजकीयक्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तिमत्व. प्रदेश सहसंयोजक - भा.ज.पा. पंचायतराज व ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्षा भारतीय जनता पार्टी, धाराशिव अध्यक्षा - श्री लक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था, हासेगाव (शि.) पत्ता :- हासेगाव (शि.), तालुका कळंब, जिल्हा - धाराशिव
- छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणाया पिढिला नेमका इतिहास समजला जावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त स्टिकर व पोस्टरच्या माध्यमातून ५२००० शिवसंदेश.
- १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिराढोण येथे तालुकास्तरीय रांगोळी, मॅराथॉन, रंगभरण, जनरल नॉलेज, इ. स्पर्धांचे आयोजन व बक्षिस वितरण करण्यात आले. या शिवजन्मोत्सवातून शिवजयंती घयूघरात हा उद्देश घेऊन शिवजयंती नाचूनच नाही तर वाचून सुध्दा साजरी करू हा सकल्प रूजवण्याचा प्रयत्न केला.
- श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने कळंब तालुक्यातील शिराढोण येथे गोसंवर्धन आणि सेंद्रिय शेतीचे एकदिवसीय जिल्हास्तरीय मार्गदर्शन व कार्यशाळा तसेच गोशाळा सेवकांचा सन्मान करण्यात आला. देशी गायींचे संवर्धन योग्य प्रकारे झाले पाहिजे व सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्न तयार करण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
- ८ मार्च, २०२४ जागतिक महिला दिनानिमित्त धाराशिव जिल्हयातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भाग्यवान महिलांचा शिराढोण येथे सन्मान करून बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. लघू उद्योग, बचत गट, वैयक्तीक उद्योगातील कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रेरणा मिळावी व आत्मविश्वास दृढ व्हावा या उद्देशानेसहभागी झालेल्या १००० पेक्षा अधिक महिलांपैकी १०० महिलांना लकीड्रॉ च्यामाध्यमातून गृह उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
- श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्यासहकार्याने अत्यंत गरिब परिस्थिती असलेल्या, गरजवंत कुटुंबातील विद्यार्थी तसेच मागासवर्गी यविद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळवण्यासाठी सहकार्य केले, तसेच शैक्षणिक साहित्याची पूर्तता करण्यात आली.
- ०१ जानेवारी, २०२४ रोजी कळंब शहरात अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रीत अक्षता कलशाचे जल्लोशात स्वागत करण्यात आले तसेच हजारो संख्येने उपस्थित असलेल्याया उत्सवात श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून धाराशिव मतदार संघातील विविध गावातील १५० मदिरांना नवनिर्मित श्रीराम मंदिराचे शिल्प व प्रभू श्रीराम मंदिराचे ३०० फोटो भेट दिले.
- २२ जानेवारी, २०२४ रोजी कळंब शहरात अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठासोहळ्याचा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. एवढा भव्य कार्यक्रम इतिहास पहिल्यांदाच झाला असावा. या आनंदोत्सवात श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन
- श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था व ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त नियमित ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग उपलब्ध करून दिले.
- १० वी व १२ वी चे गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व पालकांचा मा.पोलिस अधिक्षक व ह.भ.प. बोधले महाराज (डिकसळ ता. कळंब) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
- श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनेविविध यात्रेमध्ये पिण्याच्या थंड पाण्याची जार व टँकरद्वारे व्यवस्था करण्यात आली.
- शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून धाराशिव कळंब मतदारसंघातव परिसरात युवकांना १८०० टी शर्ट वाटप करण्यात आले.
पती: श्री. संतोष भागवत राऊत
राष्ट्रीयत्व: भारतीय
राजकीय पक्ष: भारतीय जनता पार्टी
जन्म: 5 फेब्रुवारी, 1988 (वय-36)
शिक्षण: बी.एच.एम.एस. / एम.एस.डब्ल्यू.
धर्म : हिंदू - मराठा
अपत्य: 2
मोबाईल: 9860507483
ई. मेल: sarojaniraut88@gmail.com
| Sr. No. | Contact Number | Tahsil |
|---|


