Umesh Suresh Patil

Umesh Suresh Patil
-- -- ----
umeshpatilspeak@gmail.com
09850006767
Mohol
Umesh Patil – A Committed, Influential, and Proactive Leader Born into a farming family in Narkhed, Mohol (Solapur district), Umesh Patil is recognized as a dedicated and dynamic leader of the Nationalist Congress Party (NCP). Holding a postgraduate degree in Agriculture (M.Sc. Agri), Patil began his political journey through the student movement focused on agricultural issues. Since the inception of the party, he has remained actively involved in its growth and outreach. Consistently raising his voice on issues concerning farmers, youth, and rural communities, Patil has effectively handled various key responsibilities across Maharashtra. Today, he serves as the State Youth President and State Spokesperson of the Nationalist Congress Party, representing the party's vision with clarity, determination, and strong grassroots connect.

नरखेड, मोहोळ (सोलापूर जिल्हा) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक सजग, प्रभावी आणि कार्यतत्पर नेते म्हणून ओळखले जातात. कृषी विषयात पदव्युत्तर (M.Sc.Agri) शिक्षण घेतलेल्या पाटील यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात कृषी विद्यार्थी आंदोलनातून केली आणि पक्षाच्या स्थापनेपासूनच ते सक्रिय राहिले आहेत. 

शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी महाराष्ट्रभर पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ते, मुख्यप्रवक्ता,आपल्या भूमिकेचे नेटाने आणि प्रभावीपणे प्रतिनिधित्व करत आहेत. 

Please Add Description