राष्ट्रसेवा समुह आयोजित जिजाऊ रथयात्रा व संविधान जनजागृती यात्रा
राष्ट्रसेवा समुह आयोजित
जिजाऊ रथयात्रा व संविधान जनजागृती यात्रा...(टप्पा-२)
काल रविवारी सिंहगडच्या कुशीतुन,शिवगंगा खोर्यातुन एकच आवाज घुमत होता..
"उठ तरूणा जागा हो,
राष्ट्रसेवा समुहाचा धागा हो...!!"
"उठ तरूणा जागा हो,
राष्ट्रसेवा समुहाचा धागा हो...!!"
स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्यायासाठी खर्या अर्थाने काढत असलेल्या या रथयात्रेला काल शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोंढणपुर,आर्वी,तानाजीनगर,मोरदरी,कल्याण,रहाटवडे,भिलारवाडी या गावांत प्रचंड प्रतिसाद मिळाला...!
विचारांचा,प्रबोधनांचा,परिवर्तनाचा, व शिवकार्याचा हा जागर प्रत्येक बहुजनाच्या घराघरापर्यंत पोहचविण्यास आम्ही एकनिष्ठतेने कटिबद्ध आहोत..!
बदल तर होतंच आहे आणि तो
आम्ही करूनच दाखवत आहे..!
सर्वांनी मोठ्या संख्येंने सामील ह
राष्ट्रसेवा समुह आयोजित जिजाऊ रथयात्रा व संविधान जनजागृती यात्रा...(टप्पा-२) काल रविवारी सिंहगडच्या कुशीतुन,शिवगंगा खोर्यातुन एकच आवाज घुमत होता.. "उठ तरूणा जागा हो, राष्ट्रसेवा समुहाचा धागा हो...!!" "उठ तरूणा जागा हो, राष्ट्रसेवा समुहाचा धागा हो...!!" स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्यायासाठी खर्या अर्थाने काढत असलेल्या या रथयात्रेला काल शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोंढणपुर,आर्वी,तानाजीनगर,मोरदरी,कल्याण,रहाटवडे,भिलारवाडी या गावांत प्रचंड प्रतिसाद मिळाला...! विचारांचा,प्रबोधनांचा,परिवर्तनाचा, व शिवकार्याचा हा जागर प्रत्येक बहुजनाच्या घराघरापर्यंत पोहचविण्यास आम्ही एकनिष्ठतेने कटिबद्ध आहोत..! बदल तर होतंच आहे आणि तो आम्ही करूनच दाखवत आहे..! सर्वांनी मोठ्या संख्येंने सामील ह