Basic Information :
Rahul Pokale
- संस्थापक अध्यक्ष : राष्ट्रसेवा समूह,
- संपादक : सिंहगड मित्र पाक्षिक,
- अध्यक्ष : जिजाऊ फाऊंडेशन,
- सचिव : महात्मा फुले इतिहास अकादमी,
- संचालक : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अकॅडमी,
- सहसचिव : जिजाऊसृष्टी सिंदखेडराजा, बुलढाणा.
- संचालक : जिजामाता पतसंस्था, पुणे.
- सदस्य : वनहक्क समिती,
- सदस्य : शाळा सुधार समिती,
- सदस्य : पुणे जिल्हा ग्रंथालय संघ
राष्ट्रसेवा समूह संघटनेचे संथपक अध्यक्ष म्हणून धायरी - येवलेवाडी भागात मागच्या १० वर्षांपासून कार्यरत आहेत. राष्ट्रसेवा समूह संघटनेच्या माध्यमातून आजवर अनेक क्षेत्रातील अनिगिणत कामे त्यांच्या हातून पार पडली आहेत. आज सामान्य माणूस राजकारणाला घाण म्हणून हिणवत आहे, पण हि घाण साफ करायची कुणाचीही तयारी नाही. त्यामुळेच या सर्व परिस्थीचा, लोकांच्या मनातील राजकाराविषयी असणाऱ्या रागाचा एकूणच सर्व समस्यांचा व त्यावरील उपायांचा अभ्यास करून त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
कुणाचीही मते खाण्याचा किंवा आपले नाव व्हावे असला कोणताही हेतू न ठेवता समाजकारण या एक उदात्त विचारातून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. राजकारण करायचे तर शिव - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचे करायचे. राजकारण करायचे तर विकासाचे करायचे. उमेदवारी साठी लाचारी पत्करण्या पेक्षा लोकांच्या आशीवादावरच पुढे जायचे. स्वाभिमानाने आगऱ्याच्या दरबारात खिल्लत उडवून देणाऱ्या शिवरायांचा वारसा आपण जपत आहोत हे भानडोक्यात ठेवायचे.
माझा गर्व :
- मी निष्कलंक आहे.
- मी तथाकथित राजकारणी नाही.
- मी प्रामाणिक आहे.
- आधुनिक युगाबरोबर चालण्याचा किंबहुना नवा विचार देण्याची माझी क्षमता आहे.
- मी सुशिक्षित तरुण आहे, कष्ट करण्याची माझ्यात धमक आहे.
- मला भल्याबुऱ्याची जण आहे.
- मी दिला वसा टाकणार नाही.
- मी विश्वासघात करणार नाही.
- मी भ्रष्टाचार करणार नाही व करू देणार नाही.
माझी बांधिलकी
- माझी बांधिलकी राष्ट्राशी.
- माझी बांधिलकी महाराष्ट्राशी.
- माझी बांधिलकी समाजाशी.
- माझी बांधिलकी मतदारांशी.
- माझी बांधिलकी कार्यकर्त्यांशी
- माझी बांधिलकी वचनांशी.
- माझी बांधिलकी कुटुंबाशी.
- माझी बांधिलकी हितचिंतकांशी.
- माझी बांधिलकी हितशत्रूंशीसुद्धा.
परिचय -
राहुल सदाशिव पोकळे
- शिक्षण : M.Com, D.S.W, D.R.D, M.A
- व्यवसाय : बांधकाम व्यावसायिक
- अवगत भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी, मोडी (लिपी)
- छंद : वाचन, लेखन, संशोधन, ट्रेकिंग
प्रकाशित पुस्तके:
- माझे परिवर्तनाचे प्रयोग


