माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा,पक्षात प्रवेश.
पुणे : वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
शरद पवार साहेबांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. माजी नगरसेवकांत महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांचा समावेश आहे.
यावेळी प्रदेश समन्वयक सुहास उभे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, वडगांव शेरी विधानसभा कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू उपस्थित होते.
पुणे : वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. शरद पवार साहेबांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. माजी नगरसेवकांत महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांचा समावेश आहे. यावेळी प्रदेश समन्वयक सुहास उभे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, वडगांव शेरी विधानसभा कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू उपस्थित होते.