Basic Information :
Suhas Ubhe
Suhas Dada Ubhe
Tuesday, January 1, 1980
bhoomi.pune@yahoo.in
9545321818
Pune
समन्वयक फ्रंटल व सेल महाराष्ट्र राज्य - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. || State Coordinator - Frontal Cell - NCP SP Maharashtra || Studied at Savitribai Phule Pune University-University of Pune.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयक पदावर कोथरुड येथील युवा कार्यकर्ते सुहास उभे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. सुहास उभे यांच्याकडे पक्षाच्या विविध आघाड्या आणि सेल (विभाग) यांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुहास यांना या पूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केले आहे.
- पक्षातील आघाड्या आणि विभाग सक्षम करणे .
- संवाद-उपक्रम वाढवणे आणि त्यातून पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कार्यरत.
- सुहास उभे यांचे आरोग्य मित्र म्हणून उल्लेखनीय कार्य आहे.


