ईश्वर बाळबुधे आणि ओबीसीच्या विवीध घटकातील पक्षात प्रवेश होणार आहे.
शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर सकाळी ११ वा राष्ट्रवादी भवन, बलार्ड इस्टेट, मुंबई येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ईश्वर बाळबुधे आणि महाराष्ट्र राज्यातील ओबीसीच्या विवीध घटकातील तसेच ओबीसी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार* या पक्षात प्रवेश होणार आहे.
या प्रवेश सोहळ्यात आपला सहभाग अपेक्षित आहे. आपली उपस्थिती, सहकार्य ही आमची प्रेरणा, शक्ती असेल. कृपया या प्रवेश सोहळ्याला उपस्थित रहावे ही विनंती
शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर सकाळी ११ वा राष्ट्रवादी भवन, बलार्ड इस्टेट, मुंबई येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ईश्वर बाळबुधे आणि महाराष्ट्र राज्यातील ओबीसीच्या विवीध घटकातील तसेच ओबीसी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार* या पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्यात आपला सहभाग अपेक्षित आहे. आपली उपस्थिती, सहकार्य ही आमची प्रेरणा, शक्ती असेल. कृपया या प्रवेश सोहळ्याला उपस्थित रहावे ही विनंती